[वाचनकाल : १ मिनिट]
{fullWidth}
‘टाकबोरू’वर आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व साहित्यांचा संग्रह म्हणजे प्रस्तुत ‘रूपरेषा’ पृष्ठ होय. वापरकर्त्यांस साहित्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्या साहित्यापर्यंत पोहचण्यासाठी अत्यंत सोप्या रचनेत ‘रूपरेषा’ मांडलेली आहे. सुरूवातीस ‘साहित्याचे नाव’ त्यानंतर साहित्य प्रकाशनाची तारीख’ व शेवटी ‘साहित्य श्रेणी’ अशी एकंदरीत रचना करण्यात आली आहे. ‘श्रेणी’मध्येच संबंधित लेखकाचे नाव नमूद केले आहे. याच्याने लेखकांचे साहित्य स्वतंत्रपणे वाचता येईल. ठराविक साहित्य श्रेणी निवडून त्यातील साहित्यही वेगळेपणाने वाचता येईल. नवप्रकाशित साहित्य सुरूवातीस व आधीचे साहित्य त्यानंतर दिसेल. थोडक्यात ‘उलटत्या’ क्रमाने साहित्य लावण्यात आलेले आहे. धन्यवाद.